Subject - FIRST LANGUAGE -

K.S.S.E. BOARD BANGALORE.
S.S.L.C. EXAMINATION MODEL QUESTION PAPER
Subject - FIRST LANGUAGE -- MARATHI (08M)
Time - 3 hrs.
Total questions - 50
Total marks - 100
वभाग 'A' ग&य प&यांशावर आधा/रत.
23न - 1. खाल8ल 23नांची उ<तरे 2<येक? एका वाBयात Cलहा.
11×1=11
1) आंबेडकर कोण<या KनयतकाCलकाचे संMथापक होते?
2) गुलजार यांचे नाव काय?
3) पTाघात थोडा बरा झाWयावर फुWयांनी कोणते अधZवट पुMतक Cलहून पूणZ केले?
4) '^हमालयाची सावल8' हे नाटक कोणी Cल^हले आहे ?
5) उ<तम कांबळे bया आईचे नाव काय?
6) उ<तम कांबळे ना रोज eकती भाकर8 खायला Cमळे ?
7) बेळगाव काँhेस अiधवेशनाचे अjयT कोण होते?
8) गंगब
ु ाई हनगलांचे Kनधन कlmहा झाले?
9) वर^हणी oहणजे काय?
10) रामदे वारायाbया दरबार8 असणाrया तीन कवी बंधच
ूं ी नावे काय होती?
11) वेल कोठे चढते?
23न - 2. दोन तीन वाBयात उ<तरे Cलहा.
6×2=12
12) 'अनंत शBती परमे3वu' चे ता<पयZ काय?
13) ' व&या महासागरासारखी आहे .' oहणजे काय?
14) राखीने ^दलेले झाड का वाढत नmहते?
15) "भगवंत भक
ु े ला भBतीचा पाहुणा" संदभाZसह Mपwट करा.
16) समाजसेवक कोण<या भावनेने सेवा करतात?
17) तuण कसा असला पा^हजे? का?
23न - 3. खाल8ल 23नांची उ<तरे पाच सहा वाBयात Cलहा.
8×3=24
18) लेखकाने काकंू ना कामावxन काढून का टाकले?
19) लेखकाने छzी eकती uपयाला वकत घेतल8? आपण छzी दस
ु rयासाठ{ घेतो असे
लेखक का oहणतात?
20) खे|यात राzह8 लवकर होते आ}ण ^दवसह8 लवकर उगवतो असे का oहटले आहे ?
21) ता<यांbया घरात धस
ु पस
ू का वाढल8? <यावर <यांनी कोणता उपाय सच
ु वला?
22) माणसाला येणार8 दख
ु णी आ}ण पाहुणे यातील साoय कवीने कसे सांiगतले आहे ?
23) 'धळ
ु ीचे मला भूषण आहे ' असे प
ृ वी का oहणते?
24) ^हरmया तण
ृ पा<याचा स<कार का व कसा केला?
25) माहे रbया वैभवाचे वणZन कसे केले आहे ?
23न - 4. खाल8ल 23नांची उ<तरे आठ ते दहा वाBयात Cलहा.
5×4=20
26) वसईमjये eकती लाखाचा मुलुख होता? माणकर, आंजूरकर, मोरे सरदारांनी काय
केले?
27) 'मदसZ युKनयन' या संMथेची मा^हती &या.
28) आदशZ गुu Cशwयाची लTणे सांगा.
29) '^हरवे सपान' oहणजे काय? ते कसे फुलते?
30) न संपणाrया कwटांची माळ कोठून जाते? िMzया Mवतःला कसे समजावतात?
वभाग 'B' mयाकरणावर आधा/रत
23न - 5. खाल8 ^दलेWया पयाZयातून यो‡य उ<तर Kनवडून Cलहा.
31) '2ी<यथZ' या शˆदाचा संधी वhह असा होतो.
अ) 2ीती + अथZ
ब) 2ीती + इथZ
क) 2ीती + थZ
ड) 2ी<य + अथZ
32) 'राजाने राजवाडा बांधला' हे या 2योगाचे उदाहरण आहे .
अ) कतZर8
ब) कमZणी
क) भावे
ड) या पैक? नाह8
33) पढ
ु 8लपैक? भत
ू काळी वाBय हे आहे .
अ) काय छान आहे हे फूल!
ब) eकती सुंदर होता तो दे खावा!
क) काय सुरेल गीत गाते ती! ड) eकती उं च मनोरा आहे हा!
34) चोराbया मनात हे
oहणीतील हे या ^ठकाणी असणारा शˆद.
अ) चांदणे
ब) काळोख
क) सावकाराचे घर
ड) पोल8स
35) '2वास करताना <याला खप
ू अनुभव आले' या वाBयाचा 2कार हा आहे .
अ) CमŒ वाBय
ब) संयुBत वाBय
क) केवल वाBय
ड) आाथŽ वाBय
36) 'आधKु नक वचाराचा wट8कोन असलेला' याला एक शˆद हा आहे .
अ) पुरोगामी
ब) 2Kतगामी
क) उjवZगामी
ड) अधोगामी
37) 'तो सरसर झाडावर चढला' यातील सरसर या शˆदाची जात ह8 आहे .
अ) eयापद
ब) eया वशेषण
क) उभया‘वयी अmयय
ड) केवल2योगी अmयय
38) पढ
ु 8ल शˆदातील त<सम शˆद हा आहे .
अ) पाय
ब) सासू
क) प
ृ वी
ड) गाव
39) 'अनुxप' या शˆदाचा वu’ाथŽ शˆद हा आहे .
10×1=10
अ) कुxप
ब) सुxप
क) वxप
ड) बेxप
40) बlगळूरचे नवीन नाव बlगळूx असे आहे . यातील बlगळूx ला हे वरामiच‘ह
वापरावे.
अ) दहु े र8 अवतरण
ब) अधZ वराम
क) एकेर8 अवतरण
ड) उ&गारवाचक
23न -6. पुढ8ल दोन पदातील संबंध ओळखन
ू Kतसrया पदाशी जुळणारा शˆद Cलहा.4×1=4
41) मुलगा : सून : : द8र :
42) चातुमाZस : & वगू समास : : रBतचंदन :
43) सोने : कनक : : •ा–मण :
44) 2थमा : 2<यय नाह8 : : अwटमी :
23न - 7. सूचने 2माणे पुढ8ल 23न सोडवा.
3×2=6
45) 'मन 2स‘न करणार8 दध
ु ाbया सायीसारखी दाट शांतता पसरल8 होती.' अलंकार
ओळखन
ू लTणे सांगा.
46) 'तुजवीन कuणा हे कोण जाणेल माझी' गण पाडून व<ृ त ओळखा.
47) पुढ8ल वाB2चारांचा अथZ सांगून वाBयात उपयोग करा.
1) हMतगत करणे.
2) पाणउतार करणे.
वभाग 'C' - रचना (लेखन) आधा/रत
23न - 8. 48) खाल8ल पैक? एका वधानाचा कWपना वMतार करा.
1×3=3
1) स<य मेव जयते.
2) य<न तो दे व जाणावा.
23न - 9. 49) 1) योग व mयायामाचे मह<व सांगणारे लहान भावास / ब^हणीस पz Cलहा. eकंवा
2) हायMकूलमधील Cल पकाbया जागेक/रता अजZ Cलहा.
23न - 10. 50) खाल8ल पैक? एका वषयावर पंधरा ते वीस ओळी Kनबंध Cलहा.
1×5=5
1×5=5
1) मी केलेल8 सहल.
2) Mवbछ भारत - अCभयान.
3) आमचे राwš8य सण.
Prepared by -- shri. S. B. Gurav Sanmati Vidya Mandir Sidnal. Tal. Chikodi dist. Belgaum.